अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी ॲाडेक्स् इंडीया रॅन्डोनिएरींग च्या अंतर्गत BRM 400 किमी राईडचे आयोजन केले गेले. या मध्ये अमरावती व्यतिरिक्त बुलढाणा, खामगाव, पांढरकवडा, परभणी जिल्हयातील एकूण 16 रायडर सहभागी झाले होते. ही 400 किमी राईड 27 तासाच्या आत पूर्ण करायची होती. अमरावती सायकलींग असोसिएशन सदस्य श्री संजय मेंडसे आणि श्री राजेन्द्र महाजन यांनी रविवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.00 वाजता या राईड ला झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी संघटनेचे सचिव अतुल कळमकर सदस्य सचिन पारेख, विनोदसिंग चौहान, गजेंद्र सदार, प्रशांत अघाव, सुभाष गुप्ता, अंजली झोड, राजूभाऊ…
Read more