अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे रंगोत्सव 2023 हा 1 मार्च ते 31 मार्च 2023 अशी 31 दिवसीय चॅलेंज घेण्यात आले. या स्पर्धेमध्ये 1000, 750, 500 किलोमीटर एवढे अंतर सायकलिस्टला निर्धारित दिवसात पूर्ण करून त्यानुसार अनुक्रमे सुवर्ण, रजत व कांस्यपदक प्राप्त करायचे होते. या चॅलेंज मध्ये अमरावतीतूनच नव्हे तर वर्धा, पुणे, नागपूर, सेवाग्राम, चंदिगड, हिंगोली, फरिदकोट, चेन्नई,…
Read more