अमरावती सायकलिंग असोसिएशन द्वारा आज दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ अमित समर्थ यांचे मार्गदर्शन सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.अमरावती सायकलिंग असोसिएशन चे उपाध्यक्ष संजय मेंडसे यांनी या कार्यकमाचे अध्यक्षपद भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजयजी पवार उपायुक्त सामान्य प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती प्रमुख वक्ते म्हणून डॉ अमित समर्थ आनि रविन्द्र…
Read more