दि. 19 जून रोजी सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सायकलींग फेडरेशन ऑफ इंडिया खेलो इंडिया व स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सोबत अमरावती सायकलींग असोसिएशन तर्फे आयोजित अस्मिता वुमेन सायकलिंग जिल्हा लीगचे यशस्वी आयोजन संपन्न झाले. आज सकाळी साडेपाच पासूनच या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची नोंदणी व त्यांचे रजिस्ट्रेशन हे संपन्न करून सर्वात प्रथम 19 वर्षाखाली…
Read more