अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या माध्यमातून रविवार दिनांक 25 जून, 2023 रोजी सकाळी 6:00 वाजता 150 किमी चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अमरावती अकोला येथून एकूण 18 रायडर्स नी भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन अमरावतीचे पोलीस उपायुक्त श्री. सागर पाटील, लक्ष्मीकांत खंडागळे, डॉ. सुनिता डफळे व डॉ. अंजली देशमुख यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून झाले. रॅलीची सुरुवात…
Read more