अमरावती सायकलींग असोसिएशन व दिशा फाउंडेशन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रथम भव्य जिल्हास्तरीय सायकल स्पर्धा स्थळ – गौरी इन एक्सप्रेस हायवे वाय पॉईंट, जुना टोल नाका, अमरावती स्पर्धा – दिनांक 8 जानेवारी 2023 वेळ सकाळी 6:30 ते 9:30 सूचना…
Read more