रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी अमरावती सायकलिंग असोसिएशनचे वतीने महिला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. शरीर स्वास्थम खलूमहे या शब्दपंक्तीकडे लक्ष वेधीत मानव प्रजातीला आरोग्य अबाधित राखण्यासाठी व दैनंदिन जीवनात तत्पर व तंदुरुस्त राहण्यासाठी नियमितपणे सायकलिंग केल्यास ही बाब आरोग्य अबाधित राखण्यासाठी महिला भगिनीकरिता मोलाची ठरू पाहत आहे. यासोबतच पर्यावरणाचा समतोल यथावत कायम राखण्यासाठी…
Read more