अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी ॲाडेक्स् इंडीया रॅन्डोनिएरींग च्या अंतर्गत BRM 400 किमी राईडचे आयोजन केले गेले. या मध्ये अमरावती व्यतिरिक्त बुलढाणा, खामगाव, पांढरकवडा, परभणी जिल्हयातील एकूण 16 रायडर सहभागी झाले होते. ही 400 किमी राईड 27 तासाच्या
Read more