राष्ट्रीय खेळ दिवसानिमित्त विशेष सन्मान

आपल्या शहरातील समाजकार्य, खेळ व शैक्षणिक क्षेत्रातील संघटनात्मक अभिमान पद्मश्री श्री. प्रभाकर अंबदासपंत वैद्य हे श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (एच.व्ही.पी.एम.), अमरावती यांचे प्रधान सचिव (Hon. General Secretary) आहेत

आज अमरावती सायकलिंग असोसिएशन तर्फे राष्ट्रीय खेळ दिवसाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान हस्तांतरीत करण्यात आला.

हा सन्मान त्यांच्या अतुलनीय समाजभूषण कार्य, शैक्षणिक व संघटनात्मक योगदान, तसेच खेळ व शारीरिक शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी कार्य यासाठी आहे.

अमरावती सायकलिंग असोसिएशन त्यांच्या उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते.