अमरावती सायकलींग असोसिएशन व दिशा फाउंडेशन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रथम भव्य जिल्हास्तरीय सायकल स्पर्धा
स्थळ – गौरी इन एक्सप्रेस हायवे वाय पॉईंट, जुना टोल नाका, अमरावती
स्पर्धा – दिनांक 8 जानेवारी 2023 वेळ सकाळी 6:30 ते 9:30
सूचना
सहभागी स्पर्धाकाला हेल्मेट घालणे बंधनकारक राहील
या वेबसाईटवर सायकल स्पर्धेचे रजिस्ट्रेशन उपलब्ध आहे
सर्व गट मिळून एकूण 500 स्पर्धकांनाच नोंदणी द्वारे प्रवेश देण्यात येईल सर्व वयोगटातील विजयी स्पर्धकाला आकर्षक रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकाला आकर्षक फिनिशर पदक देण्यात येईल
सर्व स्पर्धकांना ऑनलाइन फिनिशर ई सर्टिफिकेट देण्यात येईल
ज्या सायकलपटूंकडे हेल्मेट नाही त्यांना आयोजकांद्वारे हेल्मेट वापरण्यासाठी देण्यात येईल अधिक माहिती करिता स्पर्धेचे नियम व अटी वेबसाईटवर वाचा
Leave a Reply