Winter
स्पर्धा विवरण
अमरावती सायकलिंग असोसिएशनच्या वतीने ही भव्य सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळे अंतर ठेवले आहे .
मुख्य उद्देश: नशामुक्तीचा संदेश देणे .
सहभाग: सर्व सायकलपटूंसाठी हेल्मेट बंधनकारक आहे .
सुरक्षा: वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाईल .
Categories
Registration is not open for this challenge.
Ended 30 Oct 2026
Rules / Terms & Conditions
महत्त्वाचे नियम
वयोगट प्रमाणपत्र: प्रत्येक स्पर्धकाने आपले वय सिद्ध करणारे प्रमाणपत्र (उदा. आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र) सादर करणे आवश्यक आहे .
बाईक नियम:
ई-बाईक कोणत्याही गटाला परवानगी नाही .
रोड बाईक फक्त ओपन श्रेणी (२२ वर्षांवरील) स्पर्धकांना वापरता येईल. १० ते २१ वर्षांच्या स्पर्धकांना रोड बाईक परवानगी नाही .
स्पर्धा नियम:
स्पर्धकाने आपल्या वयोगटातील स्पर्धेतच भाग घ्यावा .
प्रथम तीन विजेत्यांना त्यांच्या वेळेनुसार पारितोषिके दिली जातील .
न्यायाधीशांचा निर्णय अंतिम असेल .
प्रोटेस्ट फी: आक्षेपासाठी ₹1000/- शुल्क आहे. आक्षेप स्पर्धा संपल्यानंतर ३० मिनिटांत द्यावा .
सहभागी दायित्व:
कोणतीही दुर्घटना किंवा इजा झाल्यास आयोजक जबाबदार नाहीत .
सायकल किंवा अॅक्सेसरीजचे नुकसान ही सायकलपटूची स्वतःची जबाबदारी असेल .
इतर सूचना:
बीआयबी (BIB) क्रमांक मिळविण्यासाठी सायकल आणावी लागेल .
स्पर्धेत स्पॉट एंट्री दिली जाणार नाही .
अर्ज भरल्यानंतर, शारीरिक तंदुरुस्तीची हमी देत Waiver फॉर्म सबमिट करावा लागेल .
बक्षीस व सन्मान
विजेत्यांसाठी: ₹५,००० (प्रथम), ₹३,००० (द्वितीय), ₹२,००० (तृतीय) आणि ट्रॉफी .
सर्व सहभागींसाठी: फिनिशर मेडल, ई-प्रमाणपत्र आणि आकर्षक टी-शर्ट .
Contact
Organiser: SUnil Pathak · 9898989898
Co-organiser: anil pathak · 9898989898
For more information: 9898989898, 9898989898, 9898989898